One liner


8825 Members

🌸 Mpsc Diary
{links} {LinksTitle}
{/links}
Today Views : 1
Yesterday Views : 1
One Year Views : 7
#one_liner 🌸 आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत समाविष्ट करण्यात आलेला केवळ कावेरी नदीच्या खोर्‍यात आढळणारा भारतीय मासा 👉 - ‘महासीर’ मासा. 🌸 ‘सर्वात गरम ला निना वर्ष’ म्हणून जागतिक हवामान संघटना (WMO) कडून नोंदविला गेलेला वर्ष 👉 – सन 2018. 🌸 “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” या पुस्तकाचे लेखक 👉 - वाय. व्ही. रेड्डी आणि जी. आर. रेड्डी. Join @Onee_Liner
2019/04/20 06:15
#one_liner 📌 इंटरनेट सुविधा देणारे रेलटेल (Railtel) कंपनीचे जाळे 👉 - रेल्वेवायर वाय-फाय. 📌 भारत सरकार जागतिक कॉफी उत्पादकांच्यावतीने कॉफीच्या वापरासंदर्भात मोहिम या साली राबवली जाणार 👉 – सन 2020. Join @Onee_Liner
2019/04/19 05:47
#one_liner 📌 या युरोपीय देशात इंधन दरवाढीविरोधात आणि कररचनेतील वाढीविरोधात ‘यलो वेस्ट आंदोलन’ चालत आहे 👉 - फ्रान्स. 📌 ‘ग्लोबल वॉटर इंटेलिजेंस’ या संस्थेच्यावतीने 'पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर' हा किताब प्राप्त करणारा भारताचा उपक्रम 👉 - राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) (ऊर्फ ‘नमामि गंगे’). Join @Onee_Liner
2019/04/19 05:46
📌 9 एप्रिलला या शहरात ‘जागतिक जल शिखर परिषद 2019’ भरविण्यात आली 👉 - लंडन (ब्रिटन). 📌 जगातले सर्वात मोठे स्टॉक मार्केट 👉 - अमेरिका. 📌 आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेनुसार (ICO) जगभरातल्या इतक्या देशांमध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते 👉 - 60 Join @Onee_Liner
2019/04/19 05:45
📌 2 मार्चपासून या दोन देशांचा “संप्रिती 2019” हा संयुक्त लष्करी युद्धसराव सुरू होणार आहे 👉 - भारत आणि बांग्लादेश. 📌 या ठिकाणी ‘वैश्विक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद 2019’ पार पडली 👉 - नवी दिल्ली, भारत. Join @Onee_Liner
2019/04/18 05:57
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्या नव्या सदिच्छा दूत - पद्मा लक्ष्मी (अमेरिका).
2019/04/18 05:57
📌 ‘राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2018-19’ याच्या अहवालानुसार, वापर होत असलेल्या दुहेरी टाक्यांच्या शौचालयांच्या संख्येच्या बाबतीत अग्रेसर ठरलेला राज्य 👉 - उत्तरप्रदेश. Join @Onee_Liner
2019/04/18 05:55
#one_liner @mpsctrickss 📌 या साली ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला भारतीय संसदेने मंजुरी दिली 👉 - सन 2014. ☀️ या साली ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ आरंभ करण्यात आले 👉 - सन 2014. ☀️ आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) 👉 – स्थापना वर्ष : सन 1904; मुख्यालय : झुरिच (स्वित्झर्लंड). ☀️ भारतीय स्टेट बँक (SBI) याचे मुख्यालय 👉 - मुंबई. ☀️ भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत तयार केल्या जात असलेल्या स्कॉर्पियन श्रेणीतल्या 6 पाणबुड्या 👉 - INS कलवरी, INS खांडेरी, INS करंज, INS वेला, INS वगीर आणि INS वागशीर. Join @Onee_Liner
2019/04/18 05:55
@mpsctrickss #current_affairs #one_liner ❇️ जागतिक बँक (WB) – स्थापना वर्ष : सन 1944; मुख्यालय : वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका). ❇️ भारतातला राष्ट्रीय सागरी दिन - 5 एप्रिल. ❇️ भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्‍या या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू केला - एस. एस. लॉयल्टी. ❇️ भारताला लाभलेली किनारपट्टी - सुमारे 7516 किलोमीटर. ❇️ आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) - स्थापना वर्ष : सन 1904; मुख्यालय : झुरिच (स्वित्झर्लंड). ❇️ या दिवशी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडले - 13 एप्रिल 1919 Join @Onee_Liner
2019/04/17 06:53
#one_liner ☀️ यूएई सरकार जगातील अग्रगण्य आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषद आयोजित करणार आहे ☀️ लुईस हॅमिल्टनने चीनी ग्रँड प्रिक्सच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले ☀️ डॉ. ए. के. सिंग यांना लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड 201 9 ला सन्मानित करण्यात आले ☀️ बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा क्योल्न , जर्मनी येथे आयोजित करण्यात आली होती ☀️ जर्मनीत पार पडलेल्या बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत भारताने 5 पदके मिळविली आहेत ☀️ नीति आयोगासमवेत 15 व्या वित्त आयोगाची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत झाली ☀️ केंद्र सरकारने गुगल आणि अॅपलला ' टीक-टॉक ' अॅप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत ☀️ स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या " निर्भय " या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली ☀️ केंद्रीय मंत्रीमंडळाने नूतनीकरणक्षम उर्जेवरील भारत-डेन्मार्क दरम्यान चा सामंजस्य करार मंजूर केला. Join @Onee_Liner
2019/04/17 06:03
#one_liner ☀️ सामाजिक कार्यकर्ते एस चंद्रशेखर यांची आत्मकथा " आशाकीरणम " प्रकाशित ☀️ सरकारी ई बाजारपेठांच्या पोर्टलच्या व्यवहारात 2018-19 या वर्षात चौपट वाढ झाली आहे ☀️ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन झाले , ते ८८वर्षाचे होते ☀️ शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर ☀️ मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार ☀️ जॉन मूर यांना वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्काराने गौरविण्यात आले ☀️ भारताच्या हर्षिल दानी ला डच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद ☀️ नवीनतम एटीपी रँकिंगमध्ये प्रजनेश गुनेश्वरन 80 व्या क्रमांकावर विराजमान Join @Onee_Liner
2019/04/17 06:02
#one_liner 📌 एफसी गोवा संघाला फुटबॉल सुपरकप स्पर्धेचे विजेतेपद ☀️ प्रख्यात स्पेस सायंटिस्ट एस के शिवकुमार यांचे निधन ☀️ 4 थी रेझिलिएंट सिटीज एशिया-पॅसिफिक प्रतिनिधींची महासभा नवी दिल्ली येथे सुरु ☀️ दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे 👉 अमेरिकेच्या ' द कॅपिटल गॅझेट ' वृत्तपत्राला पुलित्झर पुरस्कार जाहीर ☀️ न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलला सुद्धा यावर्षीचा पुलित्झर पुरस्कार जाहीर . Join @Oneer_Liner
2019/04/17 06:00
भारतातील पहिले वन लाइनर भाग 1 Join @mpsctrickss
2019/04/16 06:19
#one_liner @mpsctrickss 📌 या ठिकाणी 3 मार्चला ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत 2019’ (CTI) या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले 👉 - दिल्ली. 📌 भारत सरकारने घोषित केलेले बांधकाम-तंत्रज्ञान वर्ष 👉 - एप्रिल 2019 ते मार्च 2020. 📌 विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठस्तरावर लोकपाल नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य 👉 - महाराष्ट्र. 📌 कोयंबटूरजवळील भारतीय हवाई दलाच्या (IAF) या दोन तुकडींना ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान करण्यात आले 👉 - सुलूर सुविधेतले ‘5-बेस रिपेयर डेपो’ आणि हैदराबादचे प्रशिक्षण केंद्र. Join @Oneer_Liner
2019/04/16 05:56
📌 “अल नागह 2019” हा भारत आणि या देशाचा संयुक्त युद्धसराव आहे 👉 – ओमान. 📌 भारत आणि बांग्लादेश यांचा वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसराव 👉– संप्रिती.
2019/04/16 05:53
📌 या ठिकाणी उभारलेल्या ‘GRAPES-3 म्यूऑन टेलिस्कोप’ सुविधेच्या माध्यमातून जगात पहिल्यांदाच संशोधकांनी 1.3 गिगाव्होल्ट एवढे विद्युत भार असलेल्या गडगडाटी ढगाचे (thundercloud) मोजमाप घेतले 👉 - उटी (तामिळनाडू).
2019/04/16 05:52
#one_liner @mpsctrickss ☀️ संरक्षण मंत्रालयाने 13,500 कोटी रुपयांच्या व्यवहारातील टी-90 योजनेच्या अंतर्गत 464 रशियन टँकची खरेदी करण्यास मंजूरी दिली आहे ☀️ जालियनवाला बाग हत्याकांडाला आज ( १३ एप्रिल २०१९ ला ) १०० वर्षे पूर्ण झाली ☀️ औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात 2018 च्या फेब्रुवारीच्या तुलनेत 0.1 टक्का वाढ झाली आहे ☀️ भारताच्या पी. व्ही. सिंधू सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत ☀️ 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकारांचे एक अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात ☀️ उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली ☀️ गुगलने कॅनबेरा , ऑस्ट्रेलिया येथे सुरु केली जगातील पहिली व्यावसयिक ड्रोन सेवा. Join @Oneer_Liner
2019/04/16 05:47
#one_liner @mpsctrickss ☀️ भारताच्या शैक्षणिक तंत्रज्ञान स्टार्टअप ‘ दोस्त एजुकेशन ’ ने नेक्स्ट बिलियन ॲडटेक पुरस्कार 2019 जिंकला आहे ☀️ RailTel ने भारतातील 1600 रेल्वे स्थानके रेल्वेवायर वायफाय झोनमध्ये रूपांतरित केली आहेत ☀️ एक्झिम बँकेने घानाला दोन प्रकल्पांसाठी 180 दशलक्ष डॉलरची कर्ज मंजूर केली आहे. Join @Oneer_Liner
2019/04/15 05:58
#one_liner @mpsctrickss ☀️ एलीस जी वैद्यन यांना " फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंदन " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ☀️ नितीन चुघ यांची उज्जीवन स्माँल फायनान्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ☀️ पश्चिम बंगालच्या ‘ उत्कर्ष बांगला ’ व ‘ साबुज साथी ’ या योजनांना युएन चा " वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी " पुरस्कार मिळाला @mpsctrickss ☀️ भारतीय रेल्वे लवकरच विदेशी पर्यटक व अनिवासी भारतीयांसाठी रेल्वेमध्ये टिकीट बुकींग साठी नवीन कोटा सुरु करणार ☀️ नजमा अख्तर यांची जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या उप कुलपती पदी निवड ☀️ भारत अबूधाबी येथे होणाऱ्या " अबूधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा २०१९ " मध्ये अतिथी देश आहे Join @Oneer_Liner
2019/04/15 05:56
#one_liner @mpsctrickss ☀️ नेपाळ या देशाने आँनलाईन गेम " पबजी " वर बंदी घातली ☀️ भारतातील पहिले " वोटर पार्क " चे गुरुग्राम येथे उद्घाटन करण्यात आले ☀️ सुदानमध्ये राष्ट्राध्यक्ष ओमर अल बशीर यांना पदच्युत करून त्यांना अटक करण्यात आली @mpsctrickss ☀️ एचडीएफसी बँक भारतातील प्रथम क्रमांकाची बँक : फोर्ब्स अहवाल ☀️ आयसीआयसीआय बँक भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बँक : फोर्ब्स अहवाल ☀️ पवन सिंह यांची टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२० साठी नेमबाजी पंच म्हणून निवड झाली आहे . Join @Oneer_Liner
2019/04/15 05:55
#one_liner Join @Onee_Liner
2019/04/14 06:50
#imp #one_liner Join @Onee_Liner
2019/04/14 06:46
#one_liner @mpsctrickss 📌 ‘भारतीय वन अधिनियम-1927’ यामध्ये प्रस्तावित बदलानुसार तयार केलेला वनाचा नवा वर्ग ☀️ - उत्पादन वन (production forest). 🌸 मार्च 2019 मध्ये हा युरोपीय देश चीनच्या ‘बेल्ट अँड रोड पुढाकार’ (BRI) या प्रकल्पाचा भाग बनला @mpsctrickss ☀️ - इटली. 🌸 ‘जागतिक क्षयरोग दिन 2019’ याची संकल्पना ☀️ - इट्स टाइम. 🌸 21 मार्चला डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किट कोर्ट ऑफ अपील्स यासाठी यूएस सर्किट न्यायाधीश पदाची शपथ घेणारी भारतीय वंश असलेली व्यक्ती ☀️ - नेओमी जहांगीर राव. 🌸 ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरीत मार्च 2019 मध्ये समाविष्ट केला गेलेला भारतीय शब्द ☀️ - ‘चड्डीज’ (याचा अर्थ “शॉर्ट ट्राउजर, शॉर्ट्स”). Join @Oneer_Liner
2019/04/13 07:39
चालु घडामोडी वन लाईनर , ११ एप्रिल २०१९ . ● दोन भारतीय नौदल जहाजे आयएनएस ‘कोलकाता’ व ‘शक्ति’ चिनी नौसेनाच्या 70 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार आहेत ● Google ने ऑस्ट्रेलियात पहिली ड्रोन डिलीवरी सेवा सुरू केली आहे ● ड्रीम 11 भारतातील पहिले गेमिंग बिलियन डॉलरचे स्टार्टअप बनले आहे ● दक्षिण कोरियन सरकारी विमानचालन कंपनी कोरियन एअरचे प्रमुख चॉ यांग-हो यांचे निधन झाले ● आयपीएल मध्ये सर्वाधिक २० निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम दीपक चहरच्या नावावर ● भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सलग तिसऱ्यांदा ' विस्डेन क्रिकेटर आॅफ दी इयर ' चा मानकरी ● स्मृती मानधना ला ' विस्डेन वुमन क्रिकेटर आॅफ दी इयर ' पुरस्कार जाहिर ● नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच ब्लॅकहोल चा फोटो प्रसिद्ध केला ● इस्रायलचे पंतप्रधान म्हणून बेंजामिन नेत्यान्याहू यांची पाचव्यावेळेस निवड ● १३ एप्रिल 2019 ला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेला शंभर वर्षे पुर्ण होत आहेत ● जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्लूएचओ ) जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कानपूर शहराचे नाव घोषित केले ● आंध्रप्रदेश न्यायालयाच्या प्रथम मुख्य न्यायाधीश पदी विक्रम नाथ यांची नियुक्ती ● बॅक आॅफ बडोदा च्या कार्यकारी संचालक पदी मुरली रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली ● पंजाब नॅशनल बँकेच्या च्या कार्यकारी संचालक पदी आर के यदुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली ● सिंडीकेट बँकेच्या च्या संचालक पदी वाय नागेश्वरा राव यांची नियुक्ती करण्यात आली ● इंडियन ओवरसीज बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करनाम सेकर यांची नियुक्ती ● भारत आणि सिंगापूर यांचा संयुक्त लष्करी सराव " बोल्ड कुरुक्षेत्र-2019 " झांसी येथे सुरु ● राज्यातील सात मतदार संघात आज (11 एप्रिल ) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे . Join @Oneer_Liner
2019/04/12 14:43
#current_affairs #one_liner 📌 20 मार्चला या ठिकाणी भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाने आयोजित केलेली ‘दक्षता परिषद’ पार पडली 👉 - नवी दिल्ली. 🌸 शांघाय सहकार संघटना (SCO) याचा पहिला दहशतवाद-विरोधी सराव 👉 - सारी-अरका-अॅंटी टेरर 2019. 🌸 सन 2019 मध्ये शांघाय सहकार संघटना (SCO) याचा अध्यक्ष 👉 - रशिया 🌸 ‘हायाबुसा-2’ हे या देशाचे अंतराळयान आहे 👉 - जपान. 🌸 2019 लोकसभा निवडणूकीची निवडणूक सदिच्छा दूत 👉- गौरी सावंत (तृतीयपंथी). संरक्षण @mpsctrickss 🌸 ‘मित्र शक्ती-6” हा या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे 👉 - भारत आणि श्रीलंका. 🌸 या भारतीय धावपटूने हॉगकाँगमध्ये ‘आशियाई युवा अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत मुलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले 👉 - चेरामकुलंगरा रशीद अब्दुल रझाक. 🌸 अबु धाबी येथे ‘अपंगाच्या खास ऑलंपिक विश्व 2019’ या स्पर्धेत भारताच्या या महिला खेळाडूने टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक जिंकले 👉 - सविता यादव. Join @Oneer_Liner
2019/04/12 05:55
चालु घडामोडी वन लाईनर , १० एप्रिल २०१९ . ● १० एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन ● द्विपक्षीय आर्मी कमांडर्सची कॉन्फरन्स नवी दिल्ली येथे सुरू झाली ● भारतीय महिला फुटबॉल संघाची ऑलिम्पिक पात्रतेची संधी हुकली ● भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी आढळल्याबद्दल ४ वर्षांची बंदी ● लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल 2019 ला ● जनगणना 2021 साठी नवी दिल्ली येथे आज डेटा युजर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती ● जनगणना 2021 जगातील सर्वात मोठी जनगणना असून 33 लाख गणक माहिती गोळा करतील ● गोवा, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे 19 मे 2019 ला विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान ● जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती ● देशातील 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद हे ८५ व्या स्थानावर आहे ● देशातील 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ 88 व्या क्रमांकावर आहे ● देशातील १०० सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये आयआयटी बॉम्बे ने तिसरे स्थान पटकावले ● देशातील १०० सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 31 वी रँकिंग प्राप्त ● इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) या कंपनीला प्रतिष्ठित ' AIMA मॅनिजिंग इंडिया अवॉर्ड 2019 ' दिला गेला ● अखिल भारतीय व्यवस्थापन संघाचा (AIMA ) लाइफटाइम कॉन्ट्रीब्यूशन अवॉर्ड ' अझीम एच. प्रेमजी ' यांना प्रदान ● अखिल भारतीय व्यवस्थापन संघाचा (AIMA) बिजनेस लीडर ऑफ द इयर ' संजीव मेहता ' यांना प्रदान ● जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार , परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्यामध्ये भारतीय अव्वल ठरले आहेत ● 2018 साली भारतीयांनी मायदेशी 79 अब्ज डॉलर ( सुमारे 5474.5 अब्ज रुपये ) एवढी एकूण रक्कम पाठवली ● अरुणाचल प्रदेशात लोकसभा निवडणूकीचे प्रथम मतदान ITBP दलाच्या सैनिकांकडून ● दुसर्‍या महायुद्धादरम्यान 1944 साली लढलेली कोहिमाची लढाई या घटनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालीत ● भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे ● जपान या देशात १ मे पासून " रेवा " या नव्या युगाची सुरवात होत आहे ● फ्रान्सने गुगल , ऍमेझॉन , फेसबुक आणि ऍपलसारख्या कंपन्यांवर नवी " गाफा " करप्रणाली सुरू केली ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला ' पीएम नरेंद्र मोदी ' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती ● राष्ट्रीय इमारत व बांधकाम निगमच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी शिवदास मीना यांची नियुक्ती ● आर ए एस नारायणन यांची कँनरा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती ● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद झालेल्या सीआरपीएफ च्या जवांनाच्या कुटुंबासाठी " वीर परीवार " अँप लाँच केले ● 2019 साली भारताचा वृद्धीदर 7.3% एवढा तर 2020 साली 7.5% एवढा असण्याची शक्यता आहे : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ● विक्रमजीत साहनी यांची आंतरराष्ट्रीय वाणिज्य संघटना - इंडियाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती . T.me/Onee_Liner
2019/04/11 05:31
#one_liner #ImpGk @mpsctrickss 🌸🌸 चालु घडामोडी वन लाईनर , ०८ एप्रिल २०१९ .🌸🌸 ● बीएसई आणि इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज यांनी मॉस्को एक्सचेंज (एमओएक्स) सोबत एक सामंजस्य करार केला आहे ● टाटा स्टीलला ‘ ग्लोबल स्लॅग कंपनी ऑफ द ईयर ’ म्हणून नामांकित करण्यात आले आहे ● भारती एक्झा लाइफ इन्शुरन्स कंपनीबरोबर कर्नाटक बँकेने जीवन विमा उत्पादनांची वितरणासाठी एक सामंजस्य करार केला ● एनटीपीसीने 2,000 कोटी रुपये उभारण्यासाठी कॅनरा बँकेसह टर्म-लोन करार केला आहे. @mpsctrickss ● भारताचा अनुभवी कबड्डीपटू राकेश कुमार यांची हरियाणा स्टिलर्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती ● मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी घेतली शपथ ● केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नवी दिल्लीत ‘ हरित आणि भूदृष्य ’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद संपन्न ● इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवरील बंदी आणखीन 5 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. @mpsctrickss ● इस्त्रायलचा ७३ वर्षीय हायिक इसाकी ठरला जगातील सर्वात वयोवृद्ध गोलकीपर , गिनिज बुकमध्ये नोंद ● मध्ये प्रदेश सरकारने खजुराहो येथे हिरे संग्रहालय आणि विक्री केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ● ई-कॉमर्स कंपनी " ऍमेझॉन " ही आता हायस्पीड इंटरनेटसाठी तीन हजार उपग्रह सोडणार ● प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे निधन , ते 70 वर्षांचे होते ● अमेरिकेने इराणच्या रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) या सशस्त्र दलाला ‘ एक दहशतवादी गट ’ म्हणून घोषित केले ● धनुष तोफांची पहिली तुकडी सोमवारी भारतीय लष्करात दाखल झाली ● लिन डँन ला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद ● ०७ एप्रिल - १४ एप्रिल : राष्ट्रीय हातमाग ( Handloom ) आठवडा ● ताई त्झु-यिंग ला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद ● मोराक्को व अमेरिका यांचा संयुक्त युद्ध सराव " अफ्रीकन लायन २०१९ " मोराक्को येथे सुरु ● तमिळनाडू सरकारने चेन्नई रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन " पुरात्ची थलाईवार डाँ. एम जी आर रेल्वे स्टेशन " केले . Join @Onee_Liner
2019/04/10 06:06
चालु घडामोडी वन लाईनर , ०७ एप्रिल २०१९ . ● ०७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिन ● जागतिक आरोग्य दिवस २०१९ संकल्पना : “ युनिव्हर्सल कव्हरेज : एव्हरीवन , एव्हरीव्हेअर ” ● नेपाळ-भारत फ्रँचाईझ इनव्हेस्टमेंट एक्सपो आणि कॉन्क्लेव्ह 15 ते 16 मे 2019 दरम्यान काठमांडू येथे होणार आहेत ● रेटिंग एजन्सी फिचने स्थिर आर्थिक परिस्थितीसह ‘बीबीबी’ वर भारताचा सार्वभौम दर्जा राखला आहे ● भारतीय नौसेने ने  प्रोजेक्ट -75 भारत अंतर्गत 6 पाणबुड्या खरेदी केल्या आहेत ● प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. विधीदास गोपालदास पटेल यांचे निधन झाले , ते 79 वर्षांचे होते ● मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार्या जोसेफ अल्झारीने पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली , त्याने १२ धावांत ६ बळी घेतले. ● उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते सुमारे 100 जणांचा ' महर्षी बद्रायन व्यास सन्मान ' देऊन गौरव करण्यात आला आहे ● UNICEF कडून “ ए गॅदरिंग स्टॉर्म : क्लायमेट चेंज क्लाउड्स द फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन इन बांग्लादेश ” अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ● हवामानातल्या बदलांमुळे 19 दशलक्ष बांग्लादेशी मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे : UNICEF अहवाल ● आशियाई विकास बँकेनी (ADB) ' एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक 2019 ' अहवाल प्रसिद्ध केला ● 2019-20 या आर्थिक वर्षात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार : ADB अहवाल ● 2019 मध्ये भारताचा वृद्धीदर 7.2% एवढा तर 2020 साली 7.3% एवढा असण्याची शक्यता आहे : ADB अहवाल ● शेख सलमान यांची आशियाई फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ● रसिख सलीम दार आयपीएल मध्ये खेळणारा जम्मु-कश्मीर चा दुसरा खेळाडू ठरला आहे ● निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश चे मुख्य सचिव अनिल चंद्रा पुनेता यांना पदावरुन हटवले ● निवडणूक आयोगाने एल वी सुब्रमण्यम यांची आंध्रप्रदेश च्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली ● प्रविण राव यांची २०१९-२० या वर्षांसाठी NASSCOM च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . Join @Onee_Liner
2019/04/09 17:52
📌 सरकारी योजना भाग 1 👇 https://youtu.be/d_ZuOky-Cv4
2019/04/09 17:52
📌 अल्झारी जोसेफची विक्रमी कामगिरी 👉 आपला पहिला सामना खेळणारा अल्झारी जोसेफ याने 12 धावात 6 बळी टिपले ☀️ याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली 👉 जोसेफ मुंबई इंडियन्स कडून खेळतोय & त्याने ही कामगिरी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध केली आहे 👉 यापूर्वी 2008 साली पाकिस्तानच्या सोहेल तनवीर याने राजस्थान कडून खेळताना 14 धावत 6 बळी टिपले होते
2019/04/09 05:50
📌 इराणचे रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) हे दहशतवादी गट म्हणून अमेरिकेकडून घोषित ☀️ संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने इराणच्या रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) या सशस्त्र दलाला ‘एक दहशतवादी गट’ म्हणून घोषित केले आहे. ☀️ प्रथमच अमेरिकेनी औपचारिकपणे एखाद्या देशाच्या लष्करी दलाला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. ☀️ इराण या देशाचे रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) हे सशस्त्र दल 1979 सालाच्या इस्लामिक क्रांतीनंतर स्थापन करण्यात आले.
2019/04/09 05:49
----------------------------------–-------------- आज 7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन...! ● साजरा करणारी संस्था - जागतिक आरोग्य संघटना(WHO) ● WHO स्थापना - 7 एप्रिल 1948 ● 1950 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ● 2019 वर्षासाठी संकल्पना(Theme) - Health Coverage : Everyone , Everywhere Join @Mpsc_diary
2019/04/08 05:49
📌 राष्ट्रीय सागरी दिन: 5 एप्रिल ☀️ भारत देशात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) पाळला जातो. यावर्षी ‘इंडियन ओशन – अॅन ओशन ऑफ ऑपर्चुनिटी’ ही या दिनाची संकल्पना आहे. ☀️ ‘एस. एस. लॉयल्टी’ या भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्‍या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास तयार केला होता. ☀️ या घटनेच्या स्मृतीत हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रथम राष्ट्रीय सागरी दिन 1964 साली पाळण्यात आला. Join @Mpsc_diary
2019/04/08 05:29
'इलेक्शन किंग' के. पद्मराजन लढत आहेत 201 वी निवडणूक
2019/04/07 07:32
📌ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2019:- ••••••••••••••••••••••••••••••••• ◆ पुरुष एकेरी:- नोव्हाक जोकोव्हिच विजेता :- ------------------------------- ● ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले ● अंतिम सामन्यात त्याने राफेल नदालचा ६-३,६-२,६-३ असा पराभव करून कारकीर्दीतील १५ वे ग्रॅड स्लॅम जिंकले. ● या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ● जोकोव्हिचची ग्रॅड स्लॅम विजेतेपद:- • ऑस्ट्रेलियन :- २००८,२०११,२०१२,२०१३,२०१५,२०१६,२०१९, • फ्रेंच:- २०१६ • विम्बल्डन:- २०११,२०१४,२०१५,२०१८, • अमेरिकन:- २०११,२०१५,२०१८ ● महिला एकेरी:- • जपानच्या नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. • एकेरीच्या अंतिम सामन्यात नाओमीने चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्वितोवाचा ७-६,५-७,६-४ असा पराभव केला. • ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी नाओमी ओसाका जपानची पहिलीच खेळाडू ठरली. • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचणारी ओसाका ही जपानची पहिलीच टेनिसपटू ठरणार. • ओसाकाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. गेल्या मोसमात ओसाकाने अमेरिकन ओपन जिंकली होती. ◆ ऑस्ट्रेलियन ओपन २०१९ चे विजेते :- • महिला एकेरी: नाओमी ओसाका (जापान) • पुरुष एकेरी : नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया) • महिला दुहेरी : समन्था स्तोसुर (ऑस्ट्रेलिया) आणि झांग शुई (चीन) • पुरुष दुहेरी : पिएरे हुगुएस हर्बर्ट आणि निकोलस माहुत (फ्रांस) • मिश्र दुहेरी: बारबोरा क्रेचिकोवा (चेक गणराज्य) आणि राजीव राम (अमेरिका) 📌 ग्रॅड स्लॅम विषयी:- • टेनिस विश्वात चार महत्वाच्या स्पर्धा समजल्या जातात.ऑस्ट्रेलियन ओपन,फ्रेंच ओपन,विम्बल्डन ओपन व अमेरिकन ओपन.ज्या याच क्रमाने दरवर्षी खेळल्या जातात.ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन या हार्ड कोर्ट वरती फ्रेंच ओपन क्ले कोर्ट वर तर विम्बल्डन ओपन ग्रास कोर्टवर खेळली जाते. • ग्रॅड स्लॅममध्ये सर्व प्रथम विम्बल्डन स्पर्धा १८७७ मध्ये सुरु झाली. त्यानंतर १८८१मध्ये अमेरिकन ओपन,१८९१ मध्ये फ्रेंच आणि १९०५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा सुरु झाली.अपवाद पहिले व दुसरे महायुद्ध व १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन चा अपवाद वगळता १९०५ पासून आजपर्यंत या चार ग्रॅड स्लॅम स्पर्धा दरवर्षी खेळल्या जातात. Join @mpsctrickss ● आशिया फुटबॉल स्पर्धा २०१९:- •••••••••••••••••••••••••••••••• ● स्थळ:- युनायटेड अरब अमिराती ● कालावधी:- ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी ● एकूण संघ:- २४ ● विजेता :- कतार ● उपविजेता:- जपान ● सर्वाधिक गोल:-अलमोझ अली (९ गोल) ● सर्वोत्कृष्ट खेळाडू:- अलमोझ अली (जपान) ● सर्वोत्कृष्ट गोलकीपर :-साद अल शीब (कतार) ●फेअर प्ले पुरस्कार:- जपान Join @Mpsc_diary
2019/04/07 07:31
📃वाय. व्ही. रेड्डी लिखित “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” पुस्तक 📃 ☀️ सहलेखक जी. आर. रेड्डी सोबत वाय. व्ही. रेड्डी याचे “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” हे शीर्षक असलेले नवे पुस्तक प्रकाशित झाले. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेस हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. 🌸 वाय. व्ही. रेड्डी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी केंद्रीय आणि राज्य सरकार अश्या दोन्हीमध्ये विविध पदांवर भूमिका बजावविलेली आहे. Join @Mpsc_diary
2019/04/06 07:14
📌 जनस्थान पुरस्कार २०१९ ● जेष्ठ लेखक वंसत आबाजी डहाके यांना २०१९ चा कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला. ● जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्य पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ● ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर दोन वर्षानी 'जनस्थान' पुरस्कार देण्यात येतो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे रूपये एक लाख व ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. ● पुरस्काराची सुरुवात:- १९९१ पुरस्कार :- १९९१:-विजय तेंडुलकर २०११:- महेश एलकुंचवार २०१३:-भालचंद्र नेमाडे २०१५:-अरुण साधू २०१७:-विजया राजाध्यक्ष २०१९:-वसंत आबाजी डहाके ◆ वंसत आबाजी डहाके :- ● वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३० मार्च १९४२ रोजी यवतमाळ येथील बेलोरा या गावी झाला.बी.ए चंद्रपूर,एम.ए.नागपूर येथे झाले.खासगी व शासकीय महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. ● सत्यकथा मासिकात त्यांची पहिली कविता १९६० मध्ये प्रसिद्ध झाली ‘योगभ्रष्ट’हा काव्यसंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. ● ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’, ‘वाचाभंगं’ हे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. तसेच ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्रा-अंतर्यात्रा’ व ‘माल टेकडीवरून’ हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे ‘साहित्य आणि दृश्यकला’ हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. ● “चित्रलिपी” या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. ● फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. Join @Mpsc_diary
2019/04/06 06:53
📌 अमेरिका भारताला 24 ‘MH-60R’ हेलिकॉप्टर्सची विक्री करणार. 🌸 अमेरिकेनी भारताला 24 ‘MH-60R’ हेलीकॉप्टरांची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मान्य केला आहे. हे हेलीकॉप्टर जमिनीवर मारा करण्याची आणि पाणबुडीचा वेध घेण्याची क्षमता ठेवते. 🌸 अमेरिकेची ‘लॉकहीड मार्टिन’ या हेलीकॉप्टर तयार करणार्‍या कंपनीच्या माध्यमातून हा सौदा केला जात आहे. $ 2.6 अब्ज किंमतीचा हा प्रस्ताव आहे. 🌸 भारत-अमेरिका संरक्षण संबंध:- ☀️ संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने, 2016 साली अमेरिकेनी भारताला त्याचा ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ (MDP) हा दर्जा प्रदान केला. तसेच 2018 साली भारताला अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरायझेशन-1’ (STA-1) दर्जा दिला गेला, ज्यामुळे हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण कोरिया आणि जपान नंतर तिसरा आशियाई देश ठरला. 🌸 शिवाय संरक्षण क्षेत्रात सुरक्षित संपर्क यंत्रणेसाठी लागणारी उपकरणे पुरविण्यासाठी भारताशी अमेरिकेचा ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अँड सेक्युरिटी अग्रिमेंट (COMCASA) हा करार झाला. Join @Mpsc_diary
2019/04/06 06:52
📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी प्रदीप नंदराजोग ☀️ विद्यमान मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. ☀️ दरम्यान, न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. Join @Mpsc_diary
2019/04/06 06:50
🌸🌸 विज्ञानाच्या प्रसारासाठी केरळमध्ये 'कॅफे सायंटिफिका' उपक्रमाचा शुभारंभ 🌸🌸 ☀️ लोकांमध्ये विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण करण्यासाठी आणि राज्यात त्याच्या प्रसारासाठी केरळमध्ये एका खासगी संस्थेकडून 'कॅफे सायंटिफिका' (Café Scientifique) किंवा 'सायन्स कॅफे' नावाचा पुढाकार घेण्यात आला आहे. ☀️अश्या प्रकारचा उपक्रम राबविणारे केरळ हे देशातले पहिले राज्य आहे. हा उपक्रम ‘ह्यूम सेंटर फॉर इकोलॉजी अँड वाइल्डलाईफ बायोलॉजी’ या संस्थेकडून चालविला जात आहे. ☀️ हा कार्यक्रम ‘फ्रेंच कॅफे फिलॉसॉफीक’ या पद्धतीवर आधारीत असलेला एक लोकप्रिय सार्वजनिक विज्ञानार्थ उपक्रम आहे. इंग्लंड या देशामध्ये पहिल्यांदा या कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यात आली, जी इतर देशांनी देखील स्वीकारली. Join @Mpsc_diary
2019/04/05 06:11
📌 अमेरिका भारताला 24 ‘MH-60R’ हेलिकॉप्टर्सची विक्री करणार ☀️ अमेरिकेनी भारताला 24 ‘MH-60R’ हेलीकॉप्टरांची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मान्य केला आहे. ☀️ हे हेलीकॉप्टर जमिनीवर मारा करण्याची आणि पाणबुडीचा वेध घेण्याची क्षमता ठेवते. ☀️ अमेरिकेची ‘लॉकहीड मार्टिन’ या हेलीकॉप्टर तयार करणार्‍या कंपनीच्या माध्यमातून हा सौदा केला जात आहे. $ 2.6 अब्ज किंमतीचा हा प्रस्ताव आहे. Join @Mpsc_diary
2019/04/05 06:09
#current_affairs 📌 विज्ञानाच्या प्रसारासाठी केरळमध्ये 'कॅफे सायंटिफिका' उपक्रमाचा शुभारंभ ☀️ लोकांमध्ये विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण करण्यासाठी आणि राज्यात त्याच्या प्रसारासाठी केरळमध्ये एका खासगी संस्थेकडून 'कॅफे सायंटिफिका' (Café Scientifique) किंवा 'सायन्स कॅफे' नावाचा पुढाकार घेण्यात आला आहे. ☀️ अश्या प्रकारचा उपक्रम राबविणारे केरळ हे देशातले पहिले राज्य आहे. ☀️ हा उपक्रम ‘ह्यूम सेंटर फॉर इकोलॉजी अँड वाइल्डलाईफ बायोलॉजी’ या संस्थेकडून चालविला जात आहे. Join @Mpsc_diary
2019/04/04 06:05
#current_affairs 📌 ओडिशाच्या कंधमाल हळदीला GI टॅग प्राप्त झाले ☀️ ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात उगवली जाणारी गुणवत्तापूर्ण ‘कंधमाल हळद' लोकप्रिय आहे. त्याला आता भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे. ☀️ कंधमाल जिल्ह्यातली हळद तेथील आदिवासी लोकांकडून उगवली जाते आणि ती त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. Join @Mpsc_diary
2019/04/04 06:04
🔰भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक (GI) प्रमाणपत्र ✍भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केले आहेत. 1) कुर्ग अरेबिका (जि. कोडागू, कर्नाटक) 2) वायनाड रोबस्टा (जि. वायनाड, केरळ) 3) चिकमगळूर अरेबिका (जि. चिकमगळूर, कर्नाटक) 4) अराकू व्हॅली अरेबिका (आंध्र व ओदिशाचा डोंगराळ भाग) 5) बाबाबुदनगिरीज अरेबिका (चिकमगळूर) या कॉफीच्या पाच जातींना भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. ✍भारतात बहुतांश करुन दक्षिणेकडच्या राज्यात कॉफीचे उत्पादन होते. सुमारे 4.54 लाख हेक्टरवर 3.66 लाख शेतकरी कॉफीचे उत्पादन घेतात. ✍भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळते. यामुळे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट जातीच्या कॉफीच्या गुणवत्ता, राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल.
2019/04/03 13:56
जगात सर्वात पॉवरफुल मिलिट्री असणारे देश, 2019 1. युनायटेड स्टेट्स 2. रशिया 3. चीन 4. भारत 5. फ्रान्स 6. जपान 7. दक्षिण कोरिया 8. युनायटेड किंगडम 9. तुर्की 10. जर्मनी 11. इटली 12. इजिप्त 13. ब्राझील 14. इराण 15. इंडोनेशिया 17. पाकिस्तान 45. बांगलादेश 59. सिंगापूर
2019/04/03 13:55
📌 महाराष्ट्रातील समाजसुधारक सेरीज.. खालील लिंक वर क्लिक करून लेक्चर पहा 👇 👇 🌸 महर्षी धोंडो केशव कर्वे 👇 https://unacademy.app.link/n6cTpsGDzV 🌸 भाऊ दाजी लाड 👇 https://unacademy.app.link/stITOsKDzV 🌸 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 👇 https://unacademy.app.link/DZQuGyTDzV 🌸 लोकहितवादी 👇 https://unacademy.app.link/sNwSOG2DzV 🌸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👇 https://unacademy.app.link/iytoS07DzV 🌸 कर्मवीर भाऊराव पाटील 👇 https://unacademy.app.link/ft73zM9DzV 🌸 पंडिता रमाबाई 👇 https://unacademy.app.link/u52vTvcEzV 🌸 गोपाळ गणेश आगरकर 👇 https://unacademy.app.link/1ya86LdEzV 🌸 फिरोजशहा मेहता 👇 https://unacademy.app.link/rKRJ1BeEzV 🌸 बाबा आमटे 👇 https://unacademy.app.link/gla0ZPfEzV 🌸 अण्णा भाऊ साठे 👇 https://unacademy.app.link/TohUPEgEzV
2019/04/03 07:15
📌 माहित आहे का तुम्हाला?? अर्थशास्त्राचे जनक Join @Mpsc_diary
2019/04/03 06:13
📌 सागराची क्षारता कशी मोजली जाते?? Join @Mpsc_diary
2019/04/03 06:13
#current_affairs #ImpGk 📌 जागतिक शिक्षक दिन 2018 ☀️ 5 ऑक्टोबर रोजी साजरा ☀️ साजरा करणारी संस्था - युनेस्को (मुख्यालय - पॅरिस) ☀️ 2018 वर्षासाठी संकल्पना (Theme) - The Right to Education Means the Right to a Qualified Teacher. Join @Mpsc_diary
2019/04/03 06:10
📌 न्या. डी. के. जैन: BCCIचे तात्पुरते इथिक्स अधिकारी ☀️ 28 मार्चला निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ह्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) इथिक्स अधिकारी (नीतीमत्ता अधिकारी) पदी तात्पुरत्या आधारावर नेमणूक करण्यात आली आहे. 🌸 भारतीय क्रिकेटच्या हितार्थ उद्भवलेल्या वादांशी संबंधित मुद्दे शोधण्यासाठी आणि ठरविण्यासाठी इथिक्स अधिकारी नियुक्त केले जाते. 🌸 डी. के. जैन हे सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले BCCIचे पहिले लोकपाल आहेत. 🌸 भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे दिली गेली आहे. Join @Mpsc_diary
2019/04/02 05:57
#ImpGk @Unacademy_Mpsc 🎯सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा 🎯सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली 🎯चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र 🎯चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर  🎯गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा 🎯इस्लामपूर (सांगली) :- महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका 🎯पाचगाव (नागपूर) :- महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव 🎯परसोडी (यवतमाळ):- महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत 🎯लेखामेंडा (गडचिरोली):- महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव 🎯चंद्रपूर एस.टी. आगार:- महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष 🎯चंद्रपूर जिल्हापरिषद:- महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद 🎯पुणे:- महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र 🎯 सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल Join @Mpsc_diary
2019/04/01 07:09
#ImpGk @Unacademy_Mpsc 🎯पुणे:-राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित विद्यापीठ 🎯सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा 🎯नागपूर:-महाराष्ट्रातील पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा सुरु 🎯ठाणे:- महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद 🎯सांगली:- महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना 🎯रायगड:-  महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य 🎯बोल्डावाडी (हिंगोली):-  महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग 🎯अंधेरी:- महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र Join @Mpsc_diary
2019/04/01 07:07
​​🌸स्वच्छ शक्ती 2019🌸 ◆तिसरी आवृत्ती ◆स्थळ- कुरुक्षेत्र , हरियाणा ◆देशातील 16000 महिला स्वच्छता प्रतिनिधी सहभागी ◆सुंदर व स्वच्छ शौचालय निर्मितीसाठी विभिन्न राज्यातील 12 महिला सरपंचांचा मोदींच्या हस्ते सन्मान Join @Mpsc_diary
2019/04/01 06:49
#ImpGk #current_affairs @mpsctrickss 📌 IUCNच्या रेड लिस्टमध्ये भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट 🌸 आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. 🌸 या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे "लुप्त होत असलेली प्रजाती" असा अर्थ होतो. 🌸 ‘महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. 🌸 हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोर्‍यात (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो. 🌸 नोव्हेंबर 2018 मध्ये ग्रेट हॉर्नबिल या मास्यासह अन्य 12 भारतीय प्रजातींना देखील या यादीत समाविष्ट केले गेले. जाॅईन करा महत्वाचे टेलिग्राम चॅनल 👇 @Mpsc_diary @Unacademy_Mpsc
2019/04/01 06:47
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
2019/03/31 10:05
मुंबई जगातील 12 वे सर्वाधिक श्रीमंत शहर
2019/03/31 09:59
📌 मानवी शरीर - अस्थी ☀️ शरीरातील सर्वात लहान अस्थी - स्टेप्स(मध्यकर्णात) ☀️ शरीरातील सर्वात मोठी अस्थी - फिमर (मांडीमध्ये) ☀️ शरीरातील सर्वात मजबूत अस्थी - मँडीबल (जबड्यात) ☀️ शरीरातील सर्वात लहान स्नायू - स्टेपिडीयस(मध्यकर्णात) ☀️ शरीरातील सर्वात मोठा स्नायू - ग्लुटेअस मँक्झिमस(मांडीमध्ये) @Mpsc_diary
2019/03/31 07:24
📌 मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल 🌸 मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 🌸 अहवालानुसार, सलग सातव्यांदा हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) या शहरांनी भारतामधल्या शहरांच्या यादीत अग्रस्थान (संयुक्त) पटकावले आहे. व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) हे जगातले सर्वात जगण्यायोग्य शहर ठरले आहे. 🌸 सलग दहाव्यांदाया शहराचे जीवनमान उच्च कोटीचे राहिले आहे.जागतिक पातळीवर हैदराबाद आणि पुणे या शहरांचा एकत्र 143 वा क्रमांक लागतो आहे. 🌸 वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत, चेन्नई हे भारतासोबतच संपूर्ण आग्नेय आशियातले सर्वात सुरक्षित शहर ठरले. जगात त्याचा 105 वा क्रमांक आहे. 🌸 यंदाच्या अहवालाच्या 21 व्या आवृत्तीत जगभरातल्या शहरांच्या सर्वेक्षणात 231 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात भारताच्या सात शहरांचा समावेश आहे. Join @Mpsc_diary
2019/03/31 07:17
🌸 AIIPMR संस्था 1 ते 15 एप्रिल या काळात स्वच्छता पंधरवाडा पाळणार ☀️ अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (AIIPMR) 1 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात ‘स्वच्छता पंधरवाडा’ पाळणार आहे. ☀️ या काळात शरीराच्या स्वच्छतेसंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात परिसंवाद, स्पर्धा आणि कचर्‍यापासून खत निर्मिती अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे. ☀️ AIIMPR, मुंबई - - 1955 साली स्थापना करण्यात आलेली अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (All India Institute of Physical Medicine and Rehabilitation - AIIPMR) हे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी शारीरिक वैद्यकीय पुनर्वसन क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे. Join @Mpsc_diary
2019/03/31 07:07
📌 हायाबुसा-2’: जपानचे अंतराळयान ☀️ ‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संस्थेद्वारे संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ☀️ ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले. हे यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या निरीक्षणासाठी पाठवले होते. ☀️ या अंतराळयानावर असलेले 'रोव्हर' ‘Ryugu’ या नावाच्या अशनीवर उतरविण्यात आले. अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ☀️ लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले आहे. Join @Mpsc_diary
2019/03/30 06:43
💥 अमर्त्य सेन यांना बोडली पदक 💥 🌸 नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना ऑक्सफोर्डच्या जागतिक प्रसिद्ध बोडलेयन ग्रंथालयातील सर्वोच्च सन्मानित बोडली पदक देऊन गौरविण्यात आले आहे. 🌸 पदक अशा व्यक्तींना देण्यात आले आहे ज्यांनी बोडलेयन सक्रिय असलेल्या साहित्य, संस्कृती, विज्ञान आणि संप्रेषण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान केले आहे. 🌸 अमर्त्य सेन 85 वर्षीय असून आर्थिक विज्ञानांतील नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधील शिक्षक सदस्य आहेत. 🌸 अमर्त्य सेन एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांत आणि गरीब सदस्यांच्या समस्या बाबत त्यांचे स्वारस्य बद्दल 1998 च्या आर्थिक विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. Join @Mpsc_diary
2019/03/30 06:37
📌 जागतिक शिक्षक पुरस्कार 2019 🌸 केनिया देशातील - विज्ञान विषयाचे पीटर तबीची यांना - जागतिक शिक्षक पुरस्कार 2019 जाहीर जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकास हा पुरस्कार दिला जातो. 🌸 पीटर हे केनियातील केरिको स्कुलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक आहेत. 🌸 2015 पासून 'Global Teacher Prize' हा पुरस्कार अमेरिकेतील Varkey Foundation द्वारे दिला जातो. 🌸 पुरस्कार स्वरूप - 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर Join @mpsctrickss
2019/03/29 06:17
#current_affairs 🎯 व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली: नौदल मोहीमा शाखेचे नवे महासंचालक ☀️ व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली ह्यांनी भारतीय नौदलाच्या नौदल मोहीमा (Naval Operations) शाखेच्या महासंचालक पदाचा भार स्वीकारला आहे. @mpsctrickss ☀️ राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले व्हाईस ॲडमिरल हंपीहोली भारतीय नौदलात कार्यकारी शाखेत 1 जुलै 1985 रोजी दाखल झाले. ☀️ ते पाणबुडी-रोधी युद्धशास्त्रात महत्वाची कामगिरी केली आहे. त्यांना नौ सेना पदक (2011 साली) आणि अतिविशिष्ट सेवा पदक (2019) देवून सन्मानित केले गेले आहे. Join @Mpsc_diary
2019/03/29 06:04
#one_liner 🌀🌀 भारताचा 'जनऔषधी दिन' 👉- 7 मार्च 2019. 🌀🌀 तिसर्‍या स्वच्छ सर्वेक्षणानुसार, एकंदर सर्वाधिक स्वच्छ शहर 👉– इंदूर/इंदौर (मध्यप्रदेश). 🌀🌀 तिसर्‍या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 👉 – तृतीय (छत्तीसगड पहिले). 🌀🌀 राष्ट्रीय सुशासन केंद्र (NCGG) या संस्थेचा या संस्थेसोबत सामंजस्य करार झाला 👉 - भारतीय कॉर्पोरेट कल्याण संस्था (IICA). 🌀🌀 केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने ‘वेब वंडर विमेन’ या मोहिमेच्या अंतर्गत इतक्या महिलांना पुरस्कृत करण्यात आले 👉 - 30. Join @Mpsc_diary
2019/03/29 06:00
☘चालू घडामोडी Revision Notes☘ 1.🌸'पोषण अभियान' - गुजरात सरकारद्वारे सुरू ◆उद्देश - बालकांमध्ये असणारे कुपोषण प्रमाण पोषण आहार पुरवून कमी करणे ◆त्याच बरोबर 14 ते 18 वयोगटातील कुमारिकांसाठी - PURNA अभियान (Prevention of Under Nutrition and Reduction Of Nutritional Anemia) 2. 🌸सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांची - राष्ट्रीय हरित प्राधिकरण(NGT) च्या चेअरमनपदी नियुक्ती ◆NGT चेअरमन कार्यकाळ - 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष (जे आधी असेल ते) 3. 🌸Civil Aviation Research Organisation (CARO) ही हवाई उड्डाण क्षेत्रातील संशोधन संस्था - हैदराबाद येथील 'बेगमपेठ विमानतळ' परिसरात स्थापन केली जाणार आहे. 4. 🌸आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये - 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा 3 रा भारतीय खेळाडू - महेंद्रसिंग धोनी ◆664 सामने - सचिन तेंडुलकर ◆509 सामने - राहुल द्रविड 🌸500 पेक्षा जास्त सामने खेळणारा धोनी 9 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू व 3 रा भारतीय खेळाडू
2019/03/28 12:28
#current_affairs 🌸 भारतीय नौदलाचा ‘अभेद्य’ कार्यक्रम ☀️ लोणावळा येथे भारतीय नौदलाच्या ‘INS शिवाजी’ या जहाजावर उभारलेल्या ‘अणू, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण सुविधा’ (NBCTF) याचे उद्घाटन केले गेले. ☀️ याप्रसंगी, नौदलाने ‘अभेद्य’ कार्यक्रमाचा आरंभ केला. या कार्यक्रमामधून जहाजावरील कर्मचार्‍यांना अणू, जैविक व रासायनिक पदार्थांचा शोध व संरक्षण प्रणालीविषयी प्रशिक्षण दिले जाईल. Join @Mpsc_diary
2019/03/28 06:02
☀️ भारताने सलग पाचव्यांदा SAFF महिला फुटबॉल स्पर्धा जिंकली 🌸 नेपाळमध्ये ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद भारताने जिंकले आहे.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा पराभव करून सलग पाचव्यांदा जेतेपद पटकावले. 🌸 दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) या क्रिडासंस्थेची स्थापना 1997 साली झाली. बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघाचे संस्थापक सदस्य आहेत. पुढे भुटान (2000) आणि अफगाणिस्तान (2005) यात सामील झालेत. Join @Mpsc_diary
2019/03/28 05:59
📌 ललित कला अकादमीतर्फे 2019 सालासाठी राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांचे वाटप 🌸 ललित कला अकादमीच्या 60 व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड करण्यात आली. 25 मार्चला एका सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण मुंबईत केले गेले. यानिमित्ताने 25 मार्च ते 8 एप्रिल या काळात 60 वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी देखील भरविण्यात आली. 🌸 महाराष्ट्रातले जितेंद्र सुरेश सुतार, डगलस मरियन जॉन, सचिन काशीनाथ चौधरी, वासुदेव तारनाथ कामथ ह्यांना यंदा पुरस्कार दिला गेला आहे. 🌸 पुरस्काराचे अन्य विजेते - चंदन कुमार समाल (ओडिशा), गौरी वेमुला (तेलंगणा), हेमंत राव (मध्यप्रदेश), हिरण कुमार छोटू भाई पटेल (गुजरात), जया जेना (ओडिशा), जयेश के. के. (केरळ), प्रताप चंद्र चक्रवर्ती (पश्चिम बंगाल), रश्मी सिंग (उत्तरप्रदेश), सुनील कुमार विश्वकर्मा (उत्तरप्रदेश), तबस्सूम खान (बिहार) आणि विनीता सद्गुरु चेंदवणकर (गोवा) Join @Mpsc_diary
2019/03/28 05:58
#current_affairs 🌸 वाणिज्य मंत्रालयाचा ‘वुमॅनिया ऑन GeM’ पुढाकार 🌸 ☀️ भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ (GeM) कडून महिला उद्योजक आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना GeM या ऑनलाइन मंचावर विविध उत्पादने विकण्यास प्रोत्साहन देण्याकरिता ‘वुमॅनिया ऑन GeM’ नावाचा नवा कार्यक्रम चालवला जात आहे. ☀️ हा उपक्रम महिला उद्योजकांना आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना हस्तशिल्प आणि हातमाग, तागाची उत्पादने, गृह व कार्यालयाचे सुशोभीकरण अश्या विविध उत्पादनांची थेट विक्री करण्यास सक्षम करतो. जाॅईन करा महत्वाचे टेलिग्राम चॅनल 👇 @Mpsc_diary @Unacademy_Mpsc
2019/03/27 07:04
#current_affairs 🌸 ‘सुपरस्टॅट्स’: ESPN द्वारे क्रिकेटसाठी तयार केलेले नवीन मेट्रिक्स ☀️ ‘ESPN क्रिकइन्फो’ या क्रिडाविषयक डिजिटल बातमीपत्राने ‘सुपरस्टॅट्स’ या नावाने क्रिकेटला समर्पित असलेल्या नव्या एकात्मिक मॅट्रिक्सचे अनावरण केले. ☀️ IIT मद्रासच्या सहकार्याने खेळाविषयी टाकलेल्या प्रत्येक चेंडूची माहिती तसेच आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाविषयी माहिती गोळा करण्यासाठी आणि ती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रावर आधारित असलेली ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. @Mpsc_diary @mpsctrickss
2019/03/27 06:44
📌 जगातील आनंदी देशांची क्रमवारी ☀️ प्रसिद्ध- 20 मार्च 2019 [जागतिक आनंद दिन] ☀️ अहवाल तयार करणारी संघटना - - सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क 📌 क्रमवारीतील प्रथम 5 देश :- 1】 फिनलंड (सलग दुसऱ्या वर्षी प्रथम) 2】 डेन्मार्क 3】 नॉर्वे 4】 आईसलँड 5】 नेदरलँड ☀️भारत 2019 च्या क्रमवारीत 140 व्या स्थानी (भारत 2018 मध्ये 133 व्या स्थानी) ☀️ पाकिस्तान -[67 व्या ] ☀️ चीन - [93 व्या ] ☀️ बांग्लादेश - [ 125 व्या ] 📌 क्रमवारीतील शेवटचे 5 देश :- ☀️ दक्षिण सुदान [156 ](सर्वात दुःखी देश) ☀️ सेन्ट्रल आफ्रिकन रिपब्लिक [155] ☀️ अफगाणिस्तान [154] ☀️ टांझानिया [153] ☀️ रवांडा [152] Join @Mpsc_diary
2019/03/26 06:18
🌸 जागतिक क्षयरोग दिन: 24 मार्च ☀️ दरवर्षी 24 मार्च या दिवशी जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिन (World TB Day)’ पाळला जातो. ☀️ या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जागतिक ओझे प्रदर्शित केले जाते तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. ☀️ यावर्षी हा दिवस “इट्स टाइम” या संकल्पनेखाली पाळण्यात आला. Join @Mpsc_diary
2019/03/26 06:16
🌸 नुरसुलतान: कझाकीस्तानच्या राजधानीचे नवे नाव 🌸 ☀️ कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो. ☀️ अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले. Join @Mpsc_diary
2019/03/26 06:13
1